Swapnil Patil, our next Marathi Speaker, will talk about WordPress Coding Standards

Until the past few weeks, Swapnil was one of the people who didn’t care much about coding standards and the general readability the standards offer to the code.

He recently experienced how much difference that makes.

Now Swapnil would like to introduce WordPress Coding Standards and how to automate them.


काही आठवडे आधी, स्वप्निलला स्वतः लिहित असलेल्या कोड कसा आहे, किंवा कुठेले स्टँडर्ड्स कसे आणि का वापरायचे या बद्दल माहित नव्हते.

चांगला आणि स्टँडर्ड्स वापरून लिहिलेल्या कोडनी किती चांगला फरक पडू शकतो याचा तो गेल्या काही दिवस पासून अनुभव घेत आहे.

म्हनुण स्वप्निल वर्डप्रेस कोडिंग स्टैंडर्ड बद्दल आपल्या महिती देणार आहे.